पोस्ट्स

मेथी भाजी लेबलसह पोस्ट दाखवत आहे

लपटपीत मेथी भाजी रेसिपी : झटपट आणि चविष्ट घरगुती पाककृती

इमेज
लपतपीत मेथी भाजी ही महाराष्ट्रातील पारंपरिक आणि स्वादिष्ट रेसिपी आहे. कमी मसाल्यात तयार होणारी ही भाजी मेथीच्या ताज्या पानांपासून बनवली जाते, ज्यामध्ये बेसन घालून एकसंध पोत मिळवली जाते. ही भाजी पौष्टिक असून पचनासाठी उपयुक्त आहे. भाकरी, चपाती किंवा गरम भातासोबत याचा आनंद घ्या! नमस्कार,  मैत्रीणी आज आपण लपतपीत मेथी भाजी तयार करू यात,  मेथी भाजी ही भारतात प्रचलित असलेली व आरोग्यासाठी उपयुक्त अशी पालेभाजी आहे. यामध्ये लोह, कॅल्शियम, फायबर, आणि विविध जीवनसत्त्वे मोठ्या प्रमाणात आढळतात. मेथी मधुमेह नियंत्रणासाठी उपयुक्त असून, पचन सुधारण्यात मदत करते. ती विविध प्रकारे शिजवली जाते, जसे की पराठा, भाजी, भात, किंवा सूपमध्ये. तिच्या पानांव्यतिरिक्त बिया देखील औषधी गुणधर्मांसाठी वापरल्या जातात, ज्यामुळे ती अन्न आणि आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण मानली जाते. साहित्य 1 मेथीची जुडी, 1वाटी शेंगदाणा कुट, 5-6 हिरव्या मिरच्या, 2 चमचा तेल, 1 चमचा जिरे, 1 चमचा मोव्हरी, 1 बारीक चमचा हिंग, 1 ग्लास गरम पाणी, लसूण पाकळ्या 12-15, चवीनुसार मीठ इत्यादी. कृती प्रथम मेथी व्यवस्थित निसून घ्यावी नंतर ...